Dictionaries | References र रकम Script: Devanagari See also: रक्कम Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रकम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : धन राशि Rate this meaning Thank you! 👍 रकम A dictionary, Marathi and English | Marathi English | | . And रक- मेस येणें To come up to a good amount. 2 To come into calculation; to be reduced to a definite estimate;-used of a trade, and, thence, of any transaction, occurrence, or person. Rate this meaning Thank you! 👍 रकम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f an item. A sum. An appointed quantity. Rate this meaning Thank you! 👍 रकम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. हिशोबाची बाब ; कलम ; गोष्ट ; अंकराशि . खूण ; चिन्ह ; हस्ताक्षर ; लेख . ( व . ) जात ; प्रकार ; तर्हा . चीजवस्त ; डाग ; दागिना . चांदीच्या रकमा एकशेर आदपाव वजनाच्या ... - विक्षिप्त १ . ११ . विशिष्ट द्रव्यसंख्या ; परिमित द्रव्य ; ऐवज . पोटगी ; भत्ता ; खर्ची . कोणत्याहि पदार्थाचें विशिष्ट प्रमाण . तह , ठराव , करार वगैरेचें कलम . - पया ३२० . [ अर . रक्म ] रकमेस आणणें - मोठा ऐवज करणें ; किंमतदार बनविणें ; वस्तु फायदेशीर करणें . रकमेस येणें - किंमतवान होणें ; मूल्यवान होणें . ( ल . ) जेर येणें . तो इतका उद्दाम घोडा होता पण त्या चाबुकस्वाराचे हातीं जातांच दोन दिवसांत रकमेस आला . हिशेबांत धरण्याइतकी किंमत येणें ; व्यापार , देवघेव , अगर व्यवहार वगैरेची किंमत निश्चित होणें ; मूल ठरविण्याइतकें निश्चित स्वरुप प्राप्त होणें .०पात स्त्री. दागदागिने . शिरसाळकर व वालूजी हुजर्या हे माझे घरी जाऊन माझी रकमपात घेऊग गेले - विक्षिप्त २ . ७९ .०बंद वार - क्रिवि . एकेक बाब घेऊन ; कलमवार ; अंशाअंशानें . रकमाला - पु . बाबींची , जिनसांची यादी ; वस्तूंचा हिशेब . जमाबंदी ; जमीनमहसूलाचें हिशेबपत्र ; राजलेख . - राव्य ९ . २५ . रकमी - वि . ठराविक ; निश्चित ; कायम ( जमाबंदी ). कलमी . रकमेरकमेचा - वि . ( ना . ) तर्हेतर्हेचा . Rate this meaning Thank you! 👍 रकम नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : धन राशि Related Words शिल्लक रकम उरलेली रकम रकम डूबी रकम सुरक्षा रकम amount ऋणशेषः بَقایہ பழையபாக்கி ଦେଣା દેણું amount of money sum of money बक़ाया మిగులు due বকেয়া रहल ಬಾಕಿ കുടിശ്ശിക sum ਬਕਾਇਆ दाहार बाकी amount commuted nominal amount deposit money cover money amount deposited आयइ आयनमइमूम amount due gross amount written off as irrecoverable बाकी ओढणें भरुन पावणें amount realised व्याजास सोकला, ऐनास मुकला idle balance balance due थोकबंद थोकविकरी purchase money उचलून देणें एकरकम नगन वर येणें दखलबाद भरुन येणें हाथधुलाई इनामी एकरकमी वसूल करणे अवाधि रहीत बकाया हाथ देखना वापस आइन शिल्लक बीमा कर्जाऊ लोभ्याउनु ताळेबंदजमा ताळेबंदीजमा बिजली का बिल ललचाना भारी भरकम नकास नेचरल payment ठाम ठोक मेहेर परिदान शिलक आयन शिलख शिस्त गुजारती भेंडा मेहर सूट इरसाल एकबेरजी सहल अमर्याद गुजारत थोक तसर रहना धनादेश सोड उचापत दखल बिल भोंगळ भोंगळा महिना निवळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP