Dictionaries | References

तसर

   
Script: Devanagari
See also:  तसरी

तसर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : टसर, टसर

तसर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A moth, Bombyx Paphia. 2 A kind of coarse silk.
tasara n A sum compounded for by Government with the cultivators, in lieu of part of the payment due in kind. It is usually for one fourth of the ऐनगल्ला or survey-assessment of grain.

तसर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A moth. A kind of coarse silk.
  A payment by cultivators to Government.

तसर     

 न. १ ऐनजिनसी सार्‍याच्या ऐवजी शेतकर्‍याने सरकारास द्यावयाची वसुलाची नक्त रकम ; ही ऐन गल्ल्याच्या एक चतुर्थांश असे . याला कोंकणात नक्तखंड म्हणतात . चवथाई गल्याचे तसरे दर खंडीस रुपये पंधराप्रमाणे . - वाडसमा २ . २३१ . सामाशब्द -
 स्त्री. १ एक क्षुद्र कीटक ; पतंग . २ जाड्याभरड्या रेशमाची एक जात . टसर पहा . [ सं . त्रसर = धोटा ; हिं . तसर ] - राऊ - राव - न . १ एक प्रकारचे जाडे रेशमी कापड . २ जाड्याभरड्या रेशमाचे - नेसण्याचे एक वस्त्र . [ तसर ] तसरी - वि . तसर रेशिमाचे केलेले . [ तसर ]
 स्त्री. ओळ ; रांग ; ओळी ; गल्ली . ' सार्‍या तसरीला असे उमदें वासरुं नाही .' - निवाडे .
०कोंबडा   भोपळा पु . सरकारी अधिकारी सरकारी कामानिमित्त एखाद्या गांवी गेला असतां त्याच्या सरबराईकरिता गांवकर्‍यांनी द्यावयाचा कोंबडा , भोपळा किंवा भाजी .

तसर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
तसर  n. (m., [L.] ) n. (√ तंस्?) a shuttle, [RV. x, 130, 2] ; [VS. xix, 83] (‘the cloth in the loom’ [TBr.] Sch.)

तसर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
तसर  m.  (-रः) A shuttle.
E. तन् to stretch, क्सरन् Unadi aff.
ROOTS:
तन् क्सरन्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP