Dictionaries | References म मोतीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मोतीं कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun दर्यांतल्या शिंपयांनी मेळपी एक रत्न Ex. गितान मोतयांची मुदी घाल्या HOLO MEMBER COLLECTION:मोतयांमाळ णवरत्न HYPONYMY:जिमूत मक्षदृग वराहमुक्ता ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমুকুতা bdमुक्ता benমুক্তো gujમોતી hinमोती kanಮುತ್ತು kasموتی malമുത്തു് marमोती mniꯃꯨꯛꯇꯥ nepमोती oriମୁକ୍ତା panਮੋਤੀ sanमौक्तिकम् tamமுத்து telముత్యం urdموتی , گوہر , دُر , لولو Rate this meaning Thank you! 👍 मोतीं A dictionary, Marathi and English | Marathi English | | A pearl. 2 An ornament for the nose consisting of a pearl or a gold bit. Pr. नाकापेक्षां मोतीं जड. 3 An imitation pearl. 4 A disorder of the eye, cataract. v उतर, पड. Rate this meaning Thank you! 👍 मोतीं Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A pearl. cataract. An ornament for the nose. Rate this meaning Thank you! 👍 मोतीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. समुद्रांत शिंपीच्या पोटीं जें रत्न उत्पन्न होतें तें ; मौक्तिक मुक्ताफळ ; मुक्ता ; मुक्तिका . मोतीं वजन करण्यासाठीं पुढील वजनांचा उपयोग करतात . - १३॥॥ टक्के किंवा १६ तंडुल = १ रति . २४ रति = १ टांक . १६ बदाम = १ दोकडा . ६। दोकडे = १ टक्का ; १ टाक = ६२ ट्रायग्रेन . - छअं . ७१ . १६ बदाम = १ दोकडा . १०० दोकडे = १ टक्का , चव . १३॥॥ टक्के = १ रती ; २४ रती = १ टांक ; २६ आणे = १ रती . २४ रती = १ टाक . - मुंव्या १२० . वरील पदार्थासारखा कृत्रिम पदार्थ करतात तो ; नकली मोतीं .सोन्याच्या तारेंत मोतीं ओंवून त्याचा नाकांत घालण्यासाठीं जो दागिना करतात तो ; नथ . डोळ्यांतील एक विकार , विकृति . मोतीबिंदु ; मोतिबिंब ; पटल . ( क्रि० उतरणें ; पडणें ). [ सं . मौक्तिक ; का . मुत्तु ; प्रा० मोत्ता ] ( वाप्र . ) नाकापेक्षां मोती जड - मोतीं हें नाकाला शोभा आणण्यासाठीं असतें . मोती जड झालें तर नाक तुटण्याचा संभव असतो यावरुन एखाद्या गौण वस्तूला मुख्य वस्तूपेक्षां अधिक महत्व प्राप्त होणें याअर्थी योजतात .मोतीदाणा वि . मोत्याच्या दाण्यासारखा सुंदर ( मनुष्य , अक्षर ) धन्य भगवाना नेलास मोतीदाणा - ऐपो १३८ . मोत्यांचा भांग पु . केसांच्या भांगांत घालावयाचा मोत्यांचा दागिना . एक तर्हेचा मोत्यांनीं गुंफिलेला दागिना . - तुळसीदास शाहीर यांचे पोवाडे . मोत्यांची ओळ स्त्री . सुंदर वळणदार अक्षराबद्दल योजतात . मातशिंप , पी स्त्री . जींत तयार होतो ती शिंप . मोतिबिंदु , मोतिबिंब , मोत्याबिंदु , बिंब पु . एक नेत्ररोग . ( क्रि० उतरणें ; पडणें ; होणें ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP