Dictionaries | References

कुडक

   
Script: Devanagari
See also:  कुडकवाणा , कुडूक , कुडूकवाणी

कुडक

 वि.  खिन्न ; खट्टु ; रडतोंड्या ; असंतुष्ट ; मलूल . ' त्याची मर्जीं कुडूकवाणी झाली .' ( सं . कूट )
   पुन . १ सोन्याच्या तारेंत मोतीं गुंफुन केलेला कानांतील एक दागिना . २ ( ल .) एक झाड व त्यांचें फळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP