द्रवपदार्थाचा आत वायू असलेला गोळा
Ex. साबणाच्या बुडबुड्याला बोट लावताक्षणी तो नाहीसा होतो
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবুদবুদ
bdगांगाथफा
benবুদবুদ্
gujપરપોટો
hinबुलबुला
kanಗುಳ್ಳೆ
kasبُبُل
kokबोमाडो
malകുമിള
mniꯀꯣꯡꯒꯣꯜ
nepफोको
oriବୁଦ୍ବୁଦ୍
panਬੁਲਬੁਲਾ
sanबुद्बुदः
tamநீர்குமிழ்
telబుడగ
urdبلبلا , حباب
एखादी क्षणभंगुर गोष्ट किंवा वस्तू(लाक्षणिक प्रयोग)
Ex. मानवी जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे आहे.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)