Dictionaries | References ध धूर Script: Devanagari Meaning Related Words धूर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : धूल, धुर धूर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The front or fore part. Ex. हात पसरूं ऐशा धुरें ॥ ज्याचें कल्पांतीं न सरे ॥.fig. To trick, gull, befool, bamboozle. धुरावर धरणें To harass or torment grievously. धूर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The pole of a cart or carriage. The instep. m Smoke. An overlay or a wash (of gold or silver). धूर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कोणत्याही जळण्यातून वातावरणात पसरणारा काळापांढरा वा राखाडी पदार्थ Ex. स्वयंपाकघरातून अचानक धूर येऊ लागल्यामुळे आम्ही त्या दिशेने धावलो. HYPONYMY:धूप ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmধোঁৱা bdउखुन्दै benধোঁয়া gujધુમાડો hinधुआँ kanಹೊಗೆ kasدٕہ kokधुंवर malപുക mniꯃꯩꯈꯨ nepधुँवा oriଧୂଆଁ panਧੂੰਆਂ sanधूमः tamபுகை urdدھنواں , دود See : आस धूर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ जोखडाची शेवटे प्रत्येकी ; गाडीचा , खटार्याचा दांडा ; गाडीचा अग्रभाग ; धुरे व जूं मिळून होणारा भाग ; गाडीच्या दांड्याचा अग्रभाग . २ वहाणेचा पट्टा ; बुटाचा तोंडाजवळचा पृष्ठभाग ; धुरी . ३ पावलाचा फुगीर पृष्टभाग ; जोड्याचा कमानीजवळचा पृष्टभाग ; धुरी . ४ ( काव्य ) अग्रभाग . हात पसरु ऐशा धुरे । ज्याचे कल्पांती नसरे । ५ समूह ; भार . अमर्त्यव्याळांचे धूर महाबळ धाडिले । - मोराघनाक्षर रामायण ३७ . - वि . १ पुढारी ; नायक ; श्रेष्ठ . मुख्य धूर रणी लागल्या हातां । येर कटक जिंकिले न झुंजतां । - एभा ११ . ८८३ . धुर या अर्थ २ पहा . २ प्रमुख ; प्रधान . [ सं . धुर ] पु. १ जळत्या लांकडातून निघालेला कोळशाचा अंश . २ जिल्हई ; मुलामा ( सोने , चांदी इ० वरील ). ३ ( ल . ) मग्नता ; तन्मयता ; एकतानता ; तल्लीनता . त्याचा त्या कामांत धूर आहे . ४ धुंदी . विद्येचा - गर्वाचा - धनाचा किंवा पैशाचा - अधिकाराचा - धूर . ५ एकाच ठिकाणी फार वेळ बसल्यामुळे किंवा ओझ्याच्या भारामुळे येणारी कळ . ( क्रि० उठणे ; निघणे ; लागणे ; होणे ). ६ तिखट - मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने नाकातोंडातून जे उष्ण भपकारे सुटतात ते . मुखी घालिता अतितिखटी । नाकी तोंडी धूर उठी । - एरुस्व १४ . १०९ . करपट ढेंकर . ७ आकाशाची अभ्राच्छादित स्थिति ; धुके ; मळभ . ( क्रि० उठणे ; निघणे ; होणे ). [ सं . धूम्र ]०देणे दाखविणे ( ल . ) फसविणे ; ठकविणे ; चकविणे . त्या लफंग्याने त्याला चांगलाच धूर दिला . धूरावर धरणे गांजणे ; निर्दयपणे वागविणे ; छळणे .०एटक न. जूं आणि दांड्याचे टोंक यांना बांधणारा बंद ; धुरेकट .०करी पु. १ हांकणारा . २ अनेक जोड्या असलेल्या औताच्या जोड्यांतील जोखडाजवळची , धुरेजवळची जोडी . धुरकरी पहा .०निघणे गुप्त बातमी थोडीशी बाहेर येणे , किंचित कळणे . - ख ४९३३ .०काढणे मार्गदर्शक होणे ; पुढाकार घेणे . मोह नदीची थोर कडाडी । माजी समळ जळ प्रबळ वोढी । शिंतोडा न लागतां धूर मी काढी । परापरथडी तत्काळ । - एभा १२ . ५७७ .०खीळ स्त्री. गाडीच्या दांड्याची खीळ . धुरखीळ पहा .०जड स्त्री. ( ना . ) धूजड पहा .०पट्टी स्त्री. दांड्याच्या शेवटील आडवी पट्टी . धूर Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 धूर (ई,) धूरी r. 4th cl. (धूर्य्यते)धूर (ई,) धूरी 1. To kill or hurt.धूर (ई,) धूरी 2. To move or approach. बधे गतौ च दिवा० आ० सक० सेट् . Related Words आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर धूर धूर काढणें नाकांत पूर, डोळयांत धूर सोन्याचा धूर निघणें गू जाळून धूर करणें कोल्हापूर, सोन्याचा धूर धूर घेणें धूर निवणें धूर हाकलणे घरांत सोन्याचा धूर निघणें घरांतून पैशाचा धूर निघणें द्रव्याचा धूर निघणें डोळ्यांवर धूर येणें (डोळ्यावर) धूर येणें smoke घरांत सोन्याचा धूर निघत असणें घरांतून पैशाचा धूर निघत असणें जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच smoking smoke alarm smoke eliminator धुकाट non conducting smoke basic smoke धुरपणे धुरोळे धुरकटाविणे tear gas धुरपण धुराडे धुंवरी धुव सांकण साकण धुरांडे धुरंदळ धुरकटणे धुराणी ओदर दूदा smog धुकटावणे सोन्याचा पाऊस पडणें सोन्यानें दांत किसणें थुरटा धुकटे धुरमार धुरसणे धुव्वादार दृष्टि चढणें वन्हिधूमन्याय वाजता थै गाजता धुमी वानर लकडी धाराणे धुम्रपान करणे धुरवड धुरानें वार्याचीं दिशा कळते धूर्व्वह चुरचुरणे शेकणीचीं लांकडें धारे धुमणे धुरेकरी धुवरु लागिलो वासो जाईना, मशि लागिलें मडकें जाईना धूम्रपान करणे निर्धूम झुरका घेणे यत्र धूमस्तत्र वन्हिः। smudge उदबत्ती धुरे चिलीम धुरी धुवा fumigate इसा ओढ णे विधूम मिटणे धुनकारणे धुर्या साणें वन्हि जेथे झुरका धुनी dew अन्वयव्यतिरेक गुबारा धुमसणे केंमळ धुपट निखरणे तंबाखू गांजा धुकट धुरकट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP