Dictionaries | References

धुरे

   
Script: Devanagari

धुरे     

 न. लांकूड ; धूर निघणारे लांकूड . तेथे निवडेना धुरे की चंदन । तैसा वर्णावर्ण नामी नाही । [ धूर ]
वि.  अग्रगण्य ; श्रेष्ठ . तुका म्हणे इच्छा पुरे । ऐसी धुरे हे विठ्ठले । - तुगा १०५३ . - क्रिवि . पुढे ; प्रामुख्याने . ते बुद्धि धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी । - ज्ञा ५ . ६१ . [ धुरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP