Dictionaries | References अ अन्वयव्यतिरेक Script: Devanagari Meaning Related Words अन्वयव्यतिरेक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एकी व भेद ; ऐक्यभेदाची सांगड .( तर्क . ) अन्वय म्हणजे अमुक गोष्ट असतां अमुक गोष्ट घडणें आणि व्यतिरेक म्हणजे अमुक गोष्ट न घडली तर अमुक दोष उत्पन्न होईल अशा प्रकारचा साध्य व साधन यांच्यामधील परस्पर संबंध ; भावाभावसंबंध . अन्वये आणि वीतरेक । हा शब्दभेद कोणी येक । निशब्दाचा अंतरविवेक । शोधिला पाहिजे ॥ - दा ९ . २ . २१ . जें काय अन्वयव्यतिरेकांहीं सिध्द त्यांत तूं वस रे । - मोमंभा २ . ११६ . [ सं . अन्वय + व्यतिरेक ]०व्याप्ति स्त्री. ( तर्क ) अन्वय ( अस्ति ) व व्यतिरेक ( नास्ति ) उभयपक्षीं संबंध ; दोन वस्तूंचा भाव व अभाव यांचें साहचर्य . उ० जेथें धूर असतो तेथें विस्तव असतो . ही अन्वयव्याप्ति आणि जेथें विस्तव नसतों तेथें धूर नसतो ही व्यतिरेकव्याप्ति . तेव्हां विस्तव आणि धूर या जोडीसंबंधानें अन्वयव्याप्ति आणि व्यतिरेकव्याप्ति हीं आहेत . [ सं . ] अन्वयव्यतिरेक A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 अन्व्-अय—व्यतिरेक n. n. agreement and contrariety ROOTS:अन्व् अय व्यतिरेकa positive and negative propositionspecies and differencerule and exceptionlogical connection and disconnection. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP