Dictionaries | References

ओढ णे

   
Script: Devanagari

ओढ णे     

क्रि.  खेचणे , ताणणे ;
क्रि.  आकर्षित करणे , आपलेसे करून घेणे , जवळ करणे ;
क्रि.  काढणे ( धूर , दुधाची धार );
क्रि.  आखणे , काढणे ( रेघा , चित्र );
क्रि.  अर्धवट बंद करणे , ओढून घेणे , लोटणे ( दरवाजा );
क्रि.  अशक्त होणे , आक्रसणे , क्षीण होणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP