Dictionaries | References

यत्र धूमस्तत्र वन्हिः।

   
Script: Devanagari

यत्र धूमस्तत्र वन्हिः।     

( सं.) जेथें धूर असेल तेथें अग्नि असलाच पाहिजे. जेथें परिणाम दिसून येतो तेथें त्याचें कारण असलेंच पाहिजे. कारणाशिवाय कार्य घडत नाहीं. -शाब २.२३५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP