Dictionaries | References

धरबंद

Script: Devanagari
See also:  धरबंध , धरबंधन

धरबंद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
under some engagement.

धरबंद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  A law, rule; consistency, congruity, a measure of restraint.

धरबंद     

ना.  कायद , नियम , नेम , बंधन , मर्यादा , शिस्त ;
ना.  एकसूत्रीपणा , ताळतंत्र , ताळमेळ , सुसंबद्धता .

धरबंद     

पुन . १ नेम ; नियम ; बंधन ; नियंत्रण ; कायदा ; ठराविक मर्यादा , प्रमाण . कसे लिहावे तो मला धरबंध करुन द्या सतरा वेळा सतरा प्रकार सांगू नका . २ एकसूत्रीपणा ; सुसंबद्धता ; भेळ ( भाषण , वर्तन यांत ). ३ भुताखेतास मंत्रतंत्रादींनी नियंत्रित करणे . ४ बंधनाचा उपाय . ५ परिमितता ; प्रमाणबद्धता . [ म . धरणे + बांधणे ] धरबंधावर आणणे - बसविणे - भुताखेताला धरबंध घालणे ; त्याचे नियंत्रण करणे . खुंटविणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP