Dictionaries | References

धडधड

   
Script: Devanagari
See also:  धडधडां

धडधड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  काळजाची धडधड.   Ex. वागाक पळोवन कासादोराच्या काळजाची धडधड वाडली.
 noun  काळजाची धडधड   Ex. वागाक पळोवन कासादोराच्या काळजाची धडधड वाडली

धडधड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dhaḍadhaḍa or ḍāṃ ad Imit. of the sound emitted by a huge roaring fire; of the quick thumping or stamping of many feet; of a rattling, crashing, clattering &c. v वाज, चाल, धाव and numerous others. see धडाधड.
   The sound fancied during quick palpitation.

धडधड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n f  The sound fancied during quick palpitation.
 ad   Imit. of the sound emited by a huge roaring fire.

धडधड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  काळजाच्या ठोक्यांचा आवाज   Ex. सापाला समोर बघताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

धडधड

 क्रि.वि.  तोफ इ० कांच्या भडिमाराने होणार्‍या आवाजासारखा आवाज होऊन . ( सामा . ) फिरुन फिरुन व मोठ्याने होणार्‍या आवाजाचे अनुकरण . [ ध्व . ]
 क्रि.वि.  भडभडा पेटलेल्या ज्वाळा इ० कांच्या , पुष्कळ पावलांच्या आपटणाच्य , कडकडाट , खडखडाट इ० कांच्य आवाजाप्रमाणे आवज होऊन . ( क्रि० वाजणे ; चालणे ; धावणे इ० ). धडाधड पहा . २ ऊर जोराने उडतांना होतेसा भासणार्‍या आवाजाने . म्हणोनि उरांत होत धडधडा । - दावि २४४ . गंधर्वभये काळिज धडधड उडते करे पहा गे हे । - मोविराट १ . १७८ . [ ध्व . धड द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP