Dictionaries | References ध धडकणे Script: Devanagari Meaning Related Words धडकणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb एखाद्या वस्तूने दुसर्या वस्तूला मारणे Ex. घाटात मोटार सायकलला अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:धडक देणे ठोकणेWordnet:asmখুন্দিয়া bdसौग्राव benভিড়িয়ে দেওয়া hinटकराना kanಡಿಕ್ಕಿಹೊಡೆ kasٹَکراوُن kokमारप malമുട്ടുക mniꯋꯥꯏꯁꯤꯟꯕ nepठोक्काउनु oriବାଡ଼େଇବା panਟਕਰਾਉਣਾ sanताडय telగుద్దుకొనుట urdٹکرانا , بھڑانا , ٹکرادینا , بھڑادینا See : आदळणे धडकणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ ( विस्तव , दिवा इ० ) जोराने , भडक्याने भडभड पेटणे , जळणे , धडधडणे . धडकली उद्विग्नतेची ज्वाळा । - मुआदि १९ ४३ . रथ थडकले , भडकले हय , शस्त्रजवन्हि धडकले वरते । - मोद्रोण ३ . ३२ . २ ( ल .) ( ताप इ० कानी अंग ) फणफणणे ; अतिशय तापणे ; ( काम , क्रोध इ० विकार ) क्षुब्ध होणे , चेतणे . ३ ( हृदय इ० कानी ) धडकीने युक्त होणे ; धडधडणे . वाघाचा शब्द ऐकतांच माझ्या उरांत धडकले । ४ डाकोडाक , टांकोटांक , उभ्या पायी येणे , जाणे , येऊन पोंचणे , उपस्थित होणे ; थडकणे . ५ मोठा , धडधड वाजणे सुरवर किन्नर देव दुंदुभी आनंदे धडके । - दावि ३३५ . मेरी धडकल्या शशिवदना ते क्षणी । ऐकतां त्रास उपजे कर्णी । - ह २२ २६ - दावि २२५ ६ ( धक्का इ० कानी ) आपटणे ; आदळणे ; धडक लागणे , बसणे . [ धडक ] धडकून - क्रिवि . सपाट्याने ; धडधडून ; जोराने . पुष्कळअंशी धडक ( - क्रिवि . ) प्रमाणेच या शब्दांचा क्रियापदांबरोबर उपयोग करितात . [ धडकणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP