Dictionaries | References द द्राक्ष Script: Devanagari See also: द्रांक्ष Meaning Related Words द्राक्ष कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun वालीचेर लागता अशें एके तरेचें रोसाळ गोड फळ Ex. द्राक्षांचो सोरो लेगीत काडटात HOLO COMPONENT OBJECT:द्राक्षां HYPONYMY:इंपरर अमृतरसा ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmআঙুৰ bdआंगुर benআঙুর hinअंगूर kanದ್ರಾಕ್ಷಿ kasدَچھ malമുന്തിരിങ്ങ marद्राक्ष mniꯑꯪꯒꯨꯔ nepअङ्गुर sanद्राक्षा urdانگور , تاک , عنب द्राक्ष A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The vine, Vitis vinifera. 2 n The fruit, grapes or a grape. द्राक्ष Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The vine.n A grape. द्राक्ष मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun द्राक्षाच्या वेलीचे रसाळ फळ Ex. या वर्षी आमच्या मळ्यात खूप द्राक्षे पिकली HOLO COMPONENT OBJECT:द्राक्षवेल HYPONYMY:एम्परर काळे द्राक्ष ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अंगुरWordnet:asmআঙুৰ bdआंगुर benআঙুর hinअंगूर kanದ್ರಾಕ್ಷಿ kasدَچھ kokद्राक्ष malമുന്തിരിങ്ങ mniꯑꯪꯒꯨꯔ nepअङ्गुर sanद्राक्षा urdانگور , تاک , عنب See : द्राक्षवेल द्राक्ष महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ अंगूर ; द्राक्षाची वेल व तिचे फळ ; ही वेल लावल्यापासून तीन वर्षांनी लागवडीस येते . हिंदुस्थानांत हिरवी , काळी , पांढरी अश्या हिच्या जाती आहेत . बेदाणा , मनुका , खिसमिस अशी सुक्या द्राक्षांची नावे आहेत . द्राक्षे पित्तशामक आहेत . रक्तवृद्धिकारक आहेत . द्राक्षाच्या रसाचा आसव मोडशीवर देतात . लाकडाचा काळा रंग करतात . [ सं . द्राक्षा ]०शर्करा स्त्री. द्राक्षापासून केलेली साखर ( इं . ) डेक्ट्रोस . द्राक्षा स्त्री . द्राक्ष पहा . [ सं . ] द्राक्षापाक पु . १ द्राक्षांचा केलेला औषधी पाक . २ ( ल . ) ( साहित्य ) काव्य , प्रबंध , व्याख्यान इ० श्रवण होतां होतांच त्यांतील रस , गुण , स्पष्ट कळणे ; याप्रकारचे काव्यादिभाषण ( द्राक्षांतील रसाप्रमाणे त्यांतील रस बाहेरुन दिसणे ). याच्या उलट नारिकेलपाक . द्राक्षारस पु . १ द्राक्षांचा रस . २ द्राक्षाची दारु ; द्राक्षासव . द्राक्षाम्ल न . द्राक्षामध्ये आढळणारे अम्ल . ( इं . ) टार्टरिक अ सिड . यास प्रतिशब्द . द्राक्षारिष्ट न . द्राक्षापासून तयार केलेले एक औषध . द्राक्षासव न . द्राक्षापासून केलेले एक आसव , मद्य . द्राक्षी स्त्री . द्राक्षाची वेल . द्राक्ष , द्राक्षा पहा . द्राक्षाचिया तरी बुडा । दूधचि लाविजे । - ज्ञा १८ . ५९६ . द्राक्षे आंबट ( ल . ) जी गोष्ट प्रयत्नाने साध्य होत नाही ती वाईट अशी मनाची समजूत करणे ( इसापनीतील कोल्ह्यास उड्या मारुनहि उंच मांडवावरची द्राक्षे मिळाली नाहीत या गोष्टीवरुन ). द्राक्ष A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 द्राक्ष mfn. mf(ई)n. (अस्, ई, अम्) made of grapes, [Kull. xi, 95.] द्राक्ष Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 द्राक्ष (इ) द्राक्षि r. 1st cl. (द्राङ्क्षति)द्राक्ष (इ) द्राक्षि 1. To croke, to caw, &c. as a bird.द्राक्ष (इ) द्राक्षि 2. To desire, to wish or long for. भ्वा० प० सक० सेट् इदित् . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP