Dictionaries | References

टाळू

   
Script: Devanagari

टाळू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

टाळू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The fore part of the head, sinciput. The roof of the mouth.
टाळूवर मिरे वाटणें   To exercise absolute sway over.
टाळूस-टाळेस-टाळवेस टिपरू न लागूं न देणें   To prate a pace; to rattle away. To disallow and not to suffer to lie (some charge).

टाळू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  डोक्याच्या वरचा पुढचा भाग   Ex. टाळूवर लागलेला मार जीवघेणा ठरू शकतो
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
 noun  नवजात मुलाच्या डोक्याचा वरील पुढचा कोमल भाग   Ex. आई नवजात बाळाच्या टाळूवर थोड्या थोड्या वेळाने तेल टाकत होती.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmব্রহ্মতালু
kanನೆತ್ತಿಬಾಯಿ
kasتال
malഉച്ചന്തല
mniꯂꯋꯥꯏ꯭ꯂꯦꯝꯐꯨ
tamஉச்சந்தலை
telపునిక
urdتالو , چندیا
   See : तालू

टाळू

  स्त्री. १ डोक्याचा वरील पुढचा भाग ; मस्तकाग्र ; कवटी . २ टाळूवर ठेवलेले केंस . ३ तालुप्रदेश ; तोंडाच्या वरच्या जबडयाचा आंतील भाग . ४ ( चित्रा नक्षत्राच्या लोखंडी चरणांत पडलेल्या पावसानें ) जमिनीचा बनलेला चिकट व जाड थर ; ( सामा . ) जमीनीचा टणक थर , भाग . ( क्रि० धरणें ). विहिरीची टाळू खणली , पाणी भरभर लागलें . ५ तबल्याच्या शाईचा मध्यभाग . [ सं . तालु ]
०चा   ( सापाचा विषारी दांत , टाळूपाशीं असतो आणि तो त्याला फार जपतो त्यावरून ) अतिशय आवडती वस्तु ; जिवाचा कलिजा . टाळू भरणें , टाळवेस लावणें - ( बायकी ) लहान मुलाच्या टाळूस तेल लावणें किंवा न्हाणासाठीं तेल माखणें ( मुलाच्या १२ व्या दिवसापासून ६ महिनेपर्यंत सकाळीं न्हातांना व रात्रीं निजतांना सरासरी ५ तोळे तेल ताळूंत जिरवितात . पुढें सहा महिन्यानंतर एक वर्षपर्यंत रोज न्हातांना २॥ तोळे तेल जिरवितात ).
दांत   ( सापाचा विषारी दांत , टाळूपाशीं असतो आणि तो त्याला फार जपतो त्यावरून ) अतिशय आवडती वस्तु ; जिवाचा कलिजा . टाळू भरणें , टाळवेस लावणें - ( बायकी ) लहान मुलाच्या टाळूस तेल लावणें किंवा न्हाणासाठीं तेल माखणें ( मुलाच्या १२ व्या दिवसापासून ६ महिनेपर्यंत सकाळीं न्हातांना व रात्रीं निजतांना सरासरी ५ तोळे तेल ताळूंत जिरवितात . पुढें सहा महिन्यानंतर एक वर्षपर्यंत रोज न्हातांना २॥ तोळे तेल जिरवितात ).
०भरणें   ( चांभारी ) टांचेखालचा भाग उचलून देणें . मढयाच्या टाळूवरचें लोणी खाणारा - अतिशय कृपण व नीच .
०वर   घालणें , वर ओतणें - काम होणें ; गरज भागणें ; साहाय्य करणें .
तेल   घालणें , वर ओतणें - काम होणें ; गरज भागणें ; साहाय्य करणें .
०वर   वाटणें - एखाद्यावर पूर्ण ताबा चालविणें , अंमल गाजविणें .
मिरें   वाटणें - एखाद्यावर पूर्ण ताबा चालविणें , अंमल गाजविणें .
०वर   फिरविणें - फसविणें ; बुडविणें . टाळूस , टाळेस , टाळवेस टिपरूं लागूं देणें - १ आपल्या अंगावर येणारी बाजू मोठें शब्दपांडित्य करून उडवून देणें ; काथ्याकूट करणें . अघळपघळ पण मुद्दा सोडून बोलणे . २ आरोप शेकूं न देणें ; सहन न करणें .
हात   फिरविणें - फसविणें ; बुडविणें . टाळूस , टाळेस , टाळवेस टिपरूं लागूं देणें - १ आपल्या अंगावर येणारी बाजू मोठें शब्दपांडित्य करून उडवून देणें ; काथ्याकूट करणें . अघळपघळ पण मुद्दा सोडून बोलणे . २ आरोप शेकूं न देणें ; सहन न करणें .

टाळू

   टाळू भरणें
   टाळूस लावणें
   लहान मुलाच्या टाळूस तेल लावून न्हाऊंमाखूं घालणें.

Related Words

टाळू   टाळू येणें   roof of the mouth   palate   fontanel   अवघ्राण   टकुरें   टकुलें   ओठ फुटो (तुटो) किंवा खोकाळ (खोकाळी) फुटो   ताळू   vertex   धडधाकट   चोखलणें   चोखळणें   चोखाळणें   तालु      डोके         मस्तक   माथा   माथें         ब्रह्म   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP