Dictionaries | References झ झांपड Script: Devanagari See also: झापड Meaning Related Words झांपड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun पातयो मिलकावपाची क्रिया Ex. एके झांपडेंत संवसार हांगाचो थंय जावंक शकता ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मिचकावणी मिलकावणीWordnet:asmনিমিষ bdमोख्रेबनाय benনির্মেষ gujપલકારો kanನಿಮಿಷ kasأچھ ٹِٹراے malകണ്ണുചിമ്മല് mniꯃꯤꯠꯅ꯭ꯀꯨꯞꯄ nepनिमेष panਝਪਕ tamகண் இமைத்தல் telనిమిషం urdساعت , لمحہ , منٹ , لحظہ noun बैलाचे दोळे धांपपा खातीर तांचेर लायतात ती धांकण्या सारकी वस्तू Ex. तेल काडपी घाण्याक जोयिल्ल्या बैलांक झांपड लायतात ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઆંખિયું hinअंटीतल kanಕಣ್ಣು ಕಪ್ಪಲಿ malകാളക്കണ്ണട marढापणी oriଅନ୍ଧପୁଟୁଳି panਖੋਪੇ tamகடிவாளம் urdانٹی تل noun घोड्याच्या दोळ्याचेर बांदतात तें धांकण Ex. घोडसुंवार घोड्याची झांपड काडटा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঠুলি gujઅંધોટી hinअंधोटी kanಕಣ್ಣುಪಟ್ಟಿ malകുതിരക്കണ്ണട oriଅଙ୍ଘୋଟି panਅੰਧੋਟੀ telకళ్ళమూకడు urdاندھوٹی , انکھوڑا See : लकणी झांपड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also drowsiness or somnolency. v पड, घाल. 2 Gloominess of clouds; murk, lower. v घाल, as मेघांनीं or पावसानें झां0 घातली. 3 Muffling up of the face. v घाल. झांपड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Sealedness of eyes or stupor (as from bile &c.). Gloominess of clouds. झांपड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( पित्त , मूर्च्छा इ० मुळें डोळयावर येणारी ) झांप ; गुंगी ; ग्लानि ; तंद्री ; झोंपेचा पगडा ; डोळे मिटूं लागणें . ( क्रि० पडणें ; घालणें ). निद्रेच्छा ; सुस्ती . या स्वामीस लागलें वेड । सादर मृत्यूझापड । - नव १५ . ७४ . २ ढगांची अंधारी , काळोखी ; मळभ ( क्रि० घालणें ). मेघांनी , पांवसानें झांपड घातली . ३ तोंडावरून पांघरूण घेणें ; वस्त्रानें तोंड झांकणें ( क्रि० घालणें ). ४ ( ल . ) भूल ; मोह ; भुरळ . यांस कालगतीमुळें झांपड पडली . - भाब ४८ . ५ ( ना . ) आटोका ; तावड ; धाप . लोक त्यांना फितविण्यास आले परंतु ते त्यांच्या झांपडींत आले नाहींत . - सनं १८५७ . ४०८ . ६ ( खा . ) पहांट , उष : काल ; झांझरमांजर . ७ जनावरांच्या डोळयांना बांधतात ती ढांपणी . [ झांपणें , झांकणें ]०देणें ( व . ) १ एखाद्याच्या तोंडावरून हाताचा पंजा उलटा करून डोक्याकडून खालीं उतरणें . २ ( ल . ) फसविणें . झांपड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झांपड देणें(व.)एखाद्याच्या तोंडावरून हाताचा पंजा उलटा करून डोक्यावरून खाली उतरणें.(ल.) फसविणेंठकविणेंलुबाडणें. Related Words झांपड झांपड पडणें झांपड येणें विलायती झांपड नि तिनें आपलेपणाचा भाजला पापड أچھ ٹِٹراے मोख्रेबनाय निमिष கண் இமைத்தல் నిమిషం নিমিষ নির্মেষ ਝਪਕ ନିମିଷ കണ്ണുചിമ്മല് પલકારો निमेषः निमेष forty winks short sleep catnap cat sleep nap ನಿಮಿಷ snooze झांपी मिलकावणी मिचकावणी संघारणी झांकण झांका दुष्टाचे नेत्र झांकी पाप, दंड उघडवी आपोआप अंधारें झांपडी झापडी झाकण घुर्मी दामट झांक झांबड उघडी गुंगी झांकणी झाकणी झाक झापड अंधारी झांप रुद्र હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP