Dictionaries | References

घुर्मी

   
Script: Devanagari

घुर्मी     

 स्त्री. १ झोपेची तंद्री , झांपड , सुस्ती . अवघी रात्रीं निद्रा केली । अझुनी घुर्मी कां दाटली । डोळे उघडोनि तरी पाही । - दावि २६० . निद्राभ्रमें दाटली घुर्मी । - कृमुरा २७ . ५३ . २ धुंदी . विघरोन गेलीसे आतां ऊर्मी । जिराली घुर्मी नयनांतील । - दावि ३९६ . [ गुरमी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP