Dictionaries | References

जिता

   
Script: Devanagari

जिता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. चिप्प जिता कीं मेला बैस. जित्यापंथास लागणें To begin to recover from some dangerous sickness.

जिता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Alive Fig. Not extinguished or gone out-fire; not reduced to ashes, yet burning-a coal, embers; running, quick, not stagnant-water; extant, current, in force or use-a language, writing, custom.
जिता कीं मेला   Still as a mouse! Ex. चिप्प जित्ता कीं मेला बैस (i.e. let it not be known whether you are alive or dead).
जित्या पंथास लागणें   Begin to recover from some dangerous sickness.

जिता     

वि.  चैतन्यमय , जिता - जागता , जिवंत , प्राण असलेला , सचेतन , सजीव .

जिता     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जिवंत

जिता     

वि.  १ जिवंत . २ ( ल . ) न विझलेला ( विस्तव ) ३ राख न झालेला ( कोळसा , निखारा ). ४ वाहणारें , न सांचणारें ( पाणी ). ५ जिवंत झर्‍यांतून वाहणारें ( पाणी ). ६ चंचळ ; मारलेला - भस्म केलेला नव्हे असा ( पारा इ० धातु ). ७ चालू ; प्रचारांतील ( भाषा , लिपी , चाल ). ८ उपयोगांत असलेली , न हरवलेली ( वस्तु ). ९ फेडलें जाईल असें ; तरतें ; न बुडणारें ( कर्ज ). १० अगदीं जिवंत ; नि : संशय . जिंत पहा . जिता पिशाच , समं . ११ हिरवें असतांना कापलेलें ( गवत , भात ). १२ जागरूक . [ सं . जीव - जीवंत ; प्रा . जिअ - जिअंत ] ( वाप्र . ) जित्या पंथास लागणें - भयंकर दुखण्यांतून उठणें . जगण्याच्या मार्गात असणें . म्ह० १ जित्यारोटी मेल्यामाती = जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाहीं . जितां - क्रिवि . जिवंत असा . जितां नांदतील मत्पदीं । - यथादि १६ . ११२४ . जिता कीं मेला - वि . जिवंत आहे कीं मेला आहे असें समजण्यास कठिण असलेला ; मेल्यासारखा ( नामशेष , स्तब्ध ). चिप्प जिता कीं मेला बैस . सहा महिने झाले तो जिता कीं मेला कांहीं आढळत नाहीं .
०कोळसा   १ निखारे पाण्यानें न विझवितां जमिनींत पुरून तयार केलेला कोळसा . २ धगधगीत जळते निखारे . यांची पूड करून जखमांना लावितात . ३ लवकर पेट घेणारा कोळसा हा कांहीं विशिष्ट लांकडापासून करतात .
०जागता वि.  चांगला जिवंत असणारा ; जागरूक ; समर्थ असणारा ; धडधडीत जिवंत . तो जिता जागता असतां त्याचें घर तुम्हीं कसें लुटतां . [ जिता + जागणें ]
०जीव  पु. ( जीव शब्दाला जोर आणण्यासाठीं ) जिवंत माणूस ; सजीव प्राणी . जिताजीव मारणें हें घोरकर्म आहे . - वि . जिवंत ; चेतनायुक्त . ( प्राणी )
०पिशाच   समंध जितीअवदसा - जीवंत पिशाच पहा .

जिता     

जिता कीं मेला
जिवंत आहे की मेला आहे हे समजण्यास कठिण अशा स्‍थितीत असलेला
मरणोन्मुख अवस्‍थेतील
मरणप्रायस्‍थितीतील.

Related Words

जिता   जिता पिशाच   जिता कोळसा   जिता कीं मेला करून टाकणें   जिता रहे पूत तों गल्‍लीगल्‍लीमें चूत   alive   live   जित्या रोटी आणि मेल्या माती   जिथाळणें   जीवंतकोळसा   कृशाङ्गः   जिताडा   जितारा   जिताड   जिती   मेलेला   उपशांत   जिवंत   discriminative   जितनेमि   जीवंत   जीत   सजीव   जिवा   जीवत्   सुराष्ट्र   जित   मेला   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP