Dictionaries | References

कुलकर्णी

   
Script: Devanagari

कुलकर्णी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पूर्वीच्या काळातील गावाच्या सरकारी वसुलीचा हिशोब ठेवणारी व्यक्ती   Ex. कुलकर्णी हा बहुधा ब्राह्मण असे.

कुलकर्णी

  पु. गांवच्या सरकारी वसुलाचा हिशोब ठेवणारा ( शेतसाराइतर बाबी यांचा ); शिवाय इतर सरकारी कामांचे दप्तर याचेजवळ असेतें . हा पाटलाच्या हाताखाली काम करतो याच्या हिशोबांत एकंदर गांवच्या जमिनीच्या क्षेत्रफळाची नोंद असतें . कामाबद्दल यास इनामें असत . प्राचीन ग्रामसंस्थेंतील एक अधिकारी ; हा बहुधा ब्राह्मण असे . म्ह०सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यांची संगत नको रे बाप्पा . ( सं . कुल = गाव + करणिक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP