Dictionaries | References

काया

   
Script: Devanagari

काया

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  किसी वस्तु का बाहरी रूप या ढाँचा   Ex. आपने तो अपने घर की काया ही पलट दी है ।
ATTRIBUTES:
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : तना, शरीर, संगठन

काया

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : कूड

काया

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . कायावाचामनें- करून In act, speech, and thought: or with all the limbs and members of the body, and all the faculties and affections of the mind and soul--performing virtuous or sinful actions.

काया

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : शरीर

काया

  स्त्री. देह ; शरीर ; रुप ; आकार ; अंग . ' याति वृक्षवट्ठी होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें कायां दिव्य दिली । ' - तुगा ५३ . ( सं . काय ) ( वाप्र .)
०दाखविणें   दिसणें पाहणं -( रोगीवैद्य , पति - पत्‍नी अथवा पुनर्विवाहास अनुकुल असलेली विधवा यांच्यासंबंधी प्रयोग करतात ) अंग उघडें करणें .
०झांकणें   उघडी उघडी टाकणें पडणें - या वाक्यप्रचारांत काया शब्दांनें शरीराची जो भाग सम्याचारानुसार अवश्य झांकला पाहिजे त्याचा बोध होतो . हा शब्दप्रयोग स्त्रियांचा बोलण्यांत येतो . अंग , आंग ( देह , शरीर , तनु नव्हे ) या शब्दानेंही वरील वाक्यप्रचरांत तोच अर्थ निघतो .
०पडणें   मरणें .
०पालटणें   फिरणें बदलणें - आजारानंतर शरीर सतेज होणें .
०वाचा   मनेंकरुन - शरिरीक शाब्दिक मानसिक यांनी युक्त ; शरीराच्या सर्व अवयवांनी , इंद्रियांनी व मनाच्या कल्पनांनी युक्त ; सामान्यत ; सर्व प्रकरांनी मनपुर्वक ( एखादें कृत्य करणें ). सामाशब्द - पु . देह ; शरीर . कष्ट - पु . अंगमेहनत . ' माझें हें धन कायाकष्टानें आहे .'
.   मनेंकरुन - शरिरीक शाब्दिक मानसिक यांनी युक्त ; शरीराच्या सर्व अवयवांनी , इंद्रियांनी व मनाच्या कल्पनांनी युक्त ; सामान्यत ; सर्व प्रकरांनी मनपुर्वक ( एखादें कृत्य करणें ). सामाशब्द - पु . देह ; शरीर . कष्ट - पु . अंगमेहनत . ' माझें हें धन कायाकष्टानें आहे .'
०वाचामानस  न. शरीर . वाणीमन ; देह , वाचा आणि आत्मा . ' हा अवतरला शेपशाई । जाण क्षीरब्धीचा जावईदृढ लागे पायीं । कायावाचामानसें । '

काया

   काया दाखविणं-दिसणें-पाहणें
   काया-उघडी टाकणें-पाहणें
   सामान्यतः शरीराचा गुह्य समजला जाणारा भाग, रोग्‍यानें वैद्यास, पत्‍नीने पतीस वगैरे दाखविणें. इ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP