Dictionaries | References उ उजळ Script: Devanagari Meaning Related Words उजळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : धवें, तेजस्वी उजळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Bright, glittering, well furbished or burnished--metals: also of a shining or clear white. 2 Fair, of light complexion. 3 Glistening or glossy; of full or clear color--ripening fruits. उजळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Bright, fair, glossy. उजळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. शुद्ध वर्तनाचा , सदाचारी ;वि. गोरा , चकचकीत , जिल्हई दिलेला , तजेलदार , निर्मळ , पांढरा , पाणी दिलेला , सतेज , स्वच्छ . उजळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गोरा उजळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. चकचकीत ; सतेज ; जिल्हई दिलेली ( धातु ); स्वच्छ ; पांढरा ; निर्मळ .गोरा ; सुंदर ; सतेज ( चेहरा ).फळ पिकतांना रंग बदलून जी सतेजता येते तशा प्रकारचें ( पेरु , केळें इ० फळ ).शुध्द वर्तनाचे ; राबत्यांत येण्याजोगे . उजळ लोकांपैकीं निवडण्याचें धोरण असावें . - जव्हेरखानानियम ९ . [ सं . उंज्ज्वल ; प्रा . उज्जल ; गु . उजळु , सिं . उजलु ; हिं . उजल ]०टिक्या वि. फासोळीवर पांढरे ठिपके असणारा ( घोडा )०ठक पु. संभावित भामटा ; राजरोस भामटेगिरी करणारा .बाहेरुन भपकेदार परंतु कवडीमोल वस्तु ; आंतून सरळपणा नाहीं असा माणूस .०तोंड माथा होणें - अपवाद , आरोपापासून मुक्त होणें ; दोषमुक्त होणें ; काळिमा जाणें .०माथ्यानें - राजरोसपणें वावरणें , वागणें ; न लाजतां वागणें .हिंडणें - राजरोसपणें वावरणें , वागणें ; न लाजतां वागणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP