Dictionaries | References उ उंदराला मांजर साक्ष Script: Devanagari See also: उंदरास मांजर साक्ष Meaning Related Words उंदराला मांजर साक्ष मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मांजराने उंदराच्या बाजूने साक्ष देणे त्याच्या हिताचे असते, कारण उपकाराचा मोबदला तो उंदराला गट्ट करून घेणार. यावरून ज्याचा हितसंबंध एखाद्या गोष्टींत आहे त्याला त्याबद्दल विचारणें हे न्यायाचे व फायदेशीर नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP