-
वि. सर्व ; अवघा . मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलें सावें । - तुगा ४०८२ . [ सं . सर्व ; प्रा . सव्वं - साव ]
-
created doubtless to designate discriminately Muscle, sinew or tendon, ligament, artery, vein &c. 2 The gut of the goat or other animal used as strings &c., catgut. See under शिरा & नाडी.
-
स्त्री. १ नाडी ; शीर ; स्नायु ( क्रि० चढणें , फुगणें , शेकणें , उतरणें , दुखणें ). अनेकवचनी उपयोग ; जसें - सावा ओढतात - ताणतात - तुटतात इ० . घडिघडि बहु बाई वोढती सर्व सांवा । - सारुह ३ . ७५ . २ बकरा , इ० कांच्या आंतडयाचा लांब तंतू . तांत , शिरा , नाडी पहा . [ सं . स्नायु ]
-
पु. १ सावकार ; पेढीवाला . होय व्याकुळ जळतां सर्वस्व वही मनांत साव जसा । - मोआश्रम ५ . ९२ . २ श्रीमंत ; भरभराट असलेला व्यापारी , धंदेवाला . ३ प्रामाणिक , पतीचा माणूस . याच्या उलट चोर , ठक , इ० . तुका म्हणे चोरटाचि झाला साव । सहज न्याय नाहीं तेथें । - तुगा ३७० . [ सं . साधु ; प्रा . साहु - साहव ]
Site Search
Input language: