Dictionaries | References
अं

अंगें

   
Script: Devanagari
See also:  अंगीं

अंगें     

नअव . अस्थी ; अवशेष . ' मी बायकोचीं अंगें घेऊन कराडावरुन जावयासी निघाली . - आठइति ९७ . ( सं . अंग )

अंगें     

स्वतः
जातीनें. ‘ अंगें करिताती आपण । दोघेजण मिळोनी ॥’-एमा ७.५७८.
वतीनें
मार्फत
प्रतिनिधि रुपानें. ‘दादा अंगें वयनी सोयरी’.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP