-
स्त्री. भविष्य ; भाकित . ( क्रि० सांगणें , बोलणें , कथणें , उत्तरणें , प्रत्ययास येणें , मिळणें ). - वि . पुढें होणारें ; भविष्यकाळासंबंधींचें . कृष्णा म्हणे समर्थ न कोणीही सुज्ञ भावि टाळाया । - मोसभा ४ . १०१ . भावी होणार तें चुकत नाहीं . [ सं . भावी ]
-
वि. आगामी , नंतरचा , पुढचा , पुढील , भविष्यकालीन .
-
a Future.
-
See : आउँदो, आगामी
Site Search
Input language: