Dictionaries | References

सामील

   
Script: Devanagari

सामील     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Confederated or associated with; accessary or assistant unto. 2 In accounts &c. Added or inserted. v कर.

सामील     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Confederated or associated with. Added (in accounts).

सामील     

वि.  अंतर्भूत , प्रविष्ट , समाविष्ट .
वि.  अंतर्भूत , प्रविष्ट , समाविष्ट ;
वि.  जोडीदार , मदतनीस , सहाय्यक ;
वि.  फितूर ( शत्रूला ).

सामील     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अंतर्गत

सामील     

वि.  १ सहाय्यक ; मदतनीस ; जोडीदार . २ ( हिशेब ) समाविष्ट ; अंतर्भूत , प्रविष्ट ; ( क्रि० करणे ). ३ ( शत्रूला ) फितुर . [ अर . शामिल ] सामिली - स्त्री . सहाय ; फूस ; ऐक्य ; सख्य . एक सामिली तरी समजावी नाहीतर अंधळेपणा तरी . - सूर्यग्र ३३४ . सामीलनामा - पु . आपल्याला होत नाही म्हणून भाऊ उभा करून त्याच्याशी केलेला करार . - भाअ १८३२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP