Dictionaries | References

घेणे

   
Script: Devanagari

घेणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करण्याची किंवा घेण्याची क्रिया   Ex. आजारपणामुळे त्याला पुरस्कार घेणे जमले नाही.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasحٲصِل , وَصوٗل
mniꯂꯧꯕ
tamஎடுத்துக் கொள்ளுதல்
urdحاصل کرنا , لینا , تسلیم کرنا , قبول کرنا
 verb  दुसर्‍याने देऊ केलेली गोष्ट आपल्या ताब्यात करणे   Ex. भाऊबीजेनिमित्त दिलेली भेट बहिणीने आनंदाने घेतली.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  समावेश करणे   Ex. हा मुद्दा विचारात घे/ आम्ही त्याला पक्षात घेऊ
 verb  क्रिया पूर्ण करून मोकळे होणे   Ex. मी येईतोपर्यंत तुम्ही अंघोळ उरकून घ्या.
 verb  सेवन करणे   Ex. औषध वेळच्या वेळी घ्या.
ONTOLOGY:
उपभोगसूचक (Consumption)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  मादक पदर्थांचे सेवन करणे   Ex. आज त्याने जरा जास्तच घेतली./त्याने मनसोक्त भांग चढवली.
HYPERNYMY:
घेणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्याच्या समोर एखादी घटना वा प्रसंग इत्यादींशी संबंधित लोकांचे नाव सांगणे   Ex. त्याने पोलीसांसमोर चौघांची नावे घेतली.
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  काम इत्यादी करण्याची जबाबदारी घेणे   Ex. लग्नाची सगळी जबाबदारी मी घेतली.
HYPERNYMY:
घेणे
ONTOLOGY:
करना इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  उदाहरणार्थ घेणे   Ex. रामालाच घ्या, तो किती भाबडेपणाने राहतो.
ONTOLOGY:
करना इत्यादि (VOA)">कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  अनुभव करणे किंवा प्राप्त करणे   Ex. तुम्ही संधीचा फायदा करून घेतला पाहिजे./काहीजण कोणतीही जबाबदारीपार पाडता सत्तेचे सुख उपभोगतात.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखादे कार्य इत्यादी करण्यासाठी आपल्या बरोबर घेणे किंवा एखादे काम, दल इत्यादित प्रवेश देणे   Ex. ह्या दलात रामने मलादेखील घेतले आहे./ह्या कार्यात चांगल्या लोकांना सामील करा.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  सुरक्षा, आराम इत्यादीसाठी एका स्थितीत जाणे   Ex. वादळापासून वाचम्यासाठी आम्ही एका घराचा आश्रय घेतला.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
 verb  शपथ खाण्यासाठी एखादी वस्तूला स्पर्श करणे किंवा ती हातात घेणे   Ex. त्याने गंगाजल हातात घेतले आणि शपथ खाल्ली.
HYPERNYMY:
घेणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  एखाद्या वस्तूच्या संपर्कात येऊन त्यावर त्या वस्तूचा परिणाम होणे   Ex. लाकडाच्या कोळसा दगडी कोळशापेक्षा लवकर पेट घेतो.
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
   see : विकत घेणे, उचलणे, काढणे, ताब्यात घेणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP