Dictionaries | References

सामलात

   
Script: Devanagari

सामलात

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

सामलात

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  partnership or share in.

सामलात

  स्त्री. भागी ; हिस्सा ; वांटणी ( पैसा , माल , धंदा इ० त ). २ सामील , संयुक्त होणें ; सहाय्य . भाऊसाहेबांच्या सामलातीस नबाबाकडील फौज व शिंदे याजकडील चार पलटणें तोफा सुद्धां द्यावी . - ख ११ . ५९०५ . ३ शत्रूशी सख्य ; कट . जागले पाटलांची कसूर किंवा सामलात दिसून आल्यास त्यांचें इनाम काढून त्यांच्या बिरादरांना देण्यांत येते . = गांगा ५९ . ४ समाइकी ; संयुक्त मिळकत . एक रुईखेडे मात्र सामलातीत आहे . - रात १० . २५० . [ अर . शामिल चें अव . शामिलात ] सामलाती - वि . सामलांत , भागी संबंधी ; समायकी ; संयुक्त . समालाती मामलत - चोरी - साक्ष - न्याय इ० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP