Dictionaries | References श शिकस्त Script: Devanagari Meaning Related Words शिकस्त हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : हार शिकस्त A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 .into four columns. शिकस्त Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Defeat. Broken or knocked up state. High pitch or degree (esp. of action).a Defeated; wrecked; ruined. शिकस्त मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कमाल , पराकाष्ठा , प्रयास , शिकस्त मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : हार, कहर शिकस्त महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कमाल ; पराकाष्ठा ; अत्युच्चता ( कृत्य , इ० ची ) वर पहा . [ फा . ]वि. १ पराजित ; पराभूत , गनिमांनीं कधीं मोंगलाशीं युध्द करून मोंगल शिकस्त केला नव्हता . - भाब ८१ . २ मोडके ; तुटकें ; मोडकें तोडकें ; भग्न ; मोडकळीस आलेलें . ( घर , विहीर , इ० ) सर्कारचे कारखान्यांतील थोरल्या तोफांची मारगिरी आज रात्रौ सुरू करून दिवाळ शिकस्त जाल्यावर उपरान्तिक हल्याचा बेत ठरेल . - ख १२ . ६२९० . ३ निरुपयोगी ; कुचकामाचें ; - स्त्री . १ पराभव . मीरफैजल्लास त्यांणीं शिकस्त दिल्ही . - ख ७८५ . २ मोड ; दुर्दशा ; भग्नदशा ; नष्ट स्थिति ; राजश्री सुभेदारांकडील लोकाची शिकस्त जाली . - दिमरा २१६५ . परंतु सिबाड जाया न जाहली व शिकस्तही न जाहली . - वाडबाबा ४ . १४४ . [ फा . ]०करणें १ ( कागद , तांव , तक्ता वगैरे घडी घालून चार रकाने पाडणें .०खाणें हार खाणें शिकस्त खाऊन तोही फिरला । - ऐपो २१० . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP