Dictionaries | References ल लोंबणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लोंबणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि. टांगलेला राहणे , लतकणे , लोंबकळणे . Rate this meaning Thank you! 👍 लोंबणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb एखाद्या वस्तुच्या खालचा काही भाग अधांतरी राहणे Ex. भिंतीवर एक रशी लोंबत होती HYPERNYMY:असणे ONTOLOGY:होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:लोंबकळणे लोंबवणे टांगणे लटकणेWordnet:bdदिन्दां जा hinलटकना kasاَلونٛد آسُن kokलोंबकळप malതൂങ്ങികിടക്കുക mniꯌꯥꯟꯕ nepझुन्डिनु oriଝୁଲିବା panਲਟਲਣਾ sanलम्ब् telవేలాడుతున్న urdلٹکنا , جھولنا Rate this meaning Thank you! 👍 लोंबणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | अ.क्रि. वरच्या बाजूस आधार असून खालच्या बाजूस आधर नाही अशा स्थितीत ( पदार्थ , माणूस इ० ) लटकलेला असणे ; टांगलेला राहणे . ( ल . ) सुरु केलेले कार्य पूर्ण न होतां लांबणीवर पडणे , अनिश्चित स्थितीत असणे . एखादा कार्याविषयी साशंक असणे ; एखादे काम धरतां येत नाही सोडतां येत नाही अशा क्लेशकारक परिस्थितीत असणे ; कुचंमणे ; कुचंबणूक होणे ; वाट पहात बसणे . [ सं . लंब ] लोंबणी - स्त्री . लोंबकळणे ; लटकणे ; झोका ; हेलकावा . कुचंबणा ; थांबणे ; संशयित स्थितीत राहणे . लोंबत्या - वि . ( व . ) एखाद्याचे मागे मागे घोळ धरुन फिरणारा ; लोंबणारा ; एखाद्याच्या अन्नावर पोसला जाणारा . Related Words लोंबणे दिन्दां जा झुन्डिनु लम्ब् लोंबकळप اَلونٛد آسُن వేలాడుతున్న ਲਟਲਣਾ തൂങ്ങികിടക്കുക ঝোলানো தொங்கு ওলমা ನೇತಾಡು लटकना dangle લટકવું ଝୁଲିବା swing लोंबवणे ओळंबणे drop ओथंवणे डंबारणे लोंबकळणे टांगणे डांबारणे लवथवणे लोमकळणे लटकणे लोंबकाळणे ओळकंबणे डांबरणे डांभरणे लाळणे लोंबण लोंबी तोंगले डंबारा डंभारा डांभारणे लंबन लडफड लळणे लळलळ लळलळां लोंबीझोंबी ओळकुंबणें तोंगल डवरणे लडबड transmission वोळग रुळणे वळग वळघ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP