Dictionaries | References

डंभारा

   
Script: Devanagari
See also:  डंबारा

डंभारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v धर.

डंभारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Swollen or puffed state.

डंभारा     

 पु. फुगवटा ; फुगीरपणा ; डब्ब होणे ; फुगणे ( पोट ). २ ( मेघांची ) ओथंबलेली ; झोलती स्थिति ; खाली लोंबणे ; ( पाण्याने ) गच्च भरलेली अवस्था . ३ घुस्सा ; फुरगटणे ; गाल फुगवून बसणे ; क्रोधाची , धाकाची मुद्रा . ४ ( गळू , फोड ) पिकणे ; पू धरणे ; पुवाळणे ; फुगवटा ; सूज . [ सं . डबर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP