Dictionaries | References

लोंबकळणे

   
Script: Devanagari
See also:  लोंबकाळणे , लोमकळणे

लोंबकळणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खोळंबणे, लोंबणे

लोंबकळणे     

अ.क्रि.  
लोंबणे ; लटकणे ; ओळंबणे ; अधांत्री राहणे ; लोंबत राहणे ; वरच्या आधाराशी संबद्ध असा पदार्थ खालच्या भागाला आधार नसल्यामुळे अधांतरीच लटकत असणे ; झाडाची फांदी , खुंटी तुळई इ० हातांनी धरुन पाय निराधार स्थितीत ठेवणे . घोड्यावर बसले असतां रिकिबी नसतील तर पाय लोंबकळतात .
कांही काम , कारभार इ० ) शेवटस न जातां अपूर्ण स्थितीत पडणे ; अनिश्चित अशा मनःस्थितीत असणे . [ लोंबणे ] लोंबकळणी , लोंबकळा , लोंबकाळा - स्त्रीपु . लोंबकळत राहण्याची स्थिति ; झोला ; लोंबण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP