Dictionaries | References ल लजके (लेजे) आनि पेजके (पेजे) गांठपडना Script: Devanagari Meaning Related Words लजके (लेजे) आनि पेजके (पेजे) गांठपडना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( गो.) लाजाळू मनुष्याला कांजी सुद्धां प्यावयास मिळत नाहीं. तुम्हांस तुमचें काम तडीस न्यावयाचें असेल तर तुम्ही स्वतःस्वकष्टानें व लाज सोडून तें काम करण्यास तयार व्हा. अतिशय लाज ही भिकेची बहीण आहे. लाजकूर मनुष्याची आयुष्यांत कधींच सरशी होत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP