Dictionaries | References ज जागल्लेगेर चेंडूं आनि निदल्लेगेर चेडो! Script: Devanagari Meaning Related Words जागल्लेगेर चेंडूं आनि निदल्लेगेर चेडो! मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) जी जागृत राहिली तिला मुलगी झाली आणि जी निष्काळजीपणाने झोपली तिला मुलगा झाला. काही काही वेळा आपला सावधपणा फोल ठरतो. ज्याच्या दैवात आहे त्यालाच मिळते, मग तो प्रयत्न करो अथवा न करो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP