Dictionaries | References

भुंडा

   
Script: Devanagari

भुंडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bhuṇḍā a bare, naked, void, wanting the usual ornament, appendage, or accompaniment. 2 Of which the horns are crumpled or turned back and down--a horned beast. 3 That lacks horns. 4 bare, mere, wanting the customary overplus or excess; as भुंडा रुपया, भुंडा शेर -पायली -मण &c., भुंडे शंभर, भुंडे हजार &c.

भुंडा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  ज्यावर नेहमीचा दागिना घातलेला नाही असा   Ex. भुंड्या डोक्याने कुणाला सामोरे जाऊ नये असा पूर्वी संकेत होता.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  ज्याला शिंग नाहीत असा   Ex. भुंड्या बैलाला नांगरास जुंपले.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बिन शिंगांचा
Wordnet:

भुंडा

   विः
   उघडा ; नागडा ; बुच्चा ; नेहमीचें भूषण इ० नसलेला .
   शिंगें मुरडलेलीं , मागें आणि खालीं फिरलेलीं आहेत असा ( बैल , इ० ).
   शिंगें , शेंडी , अग्र नसलेला .
   फक्त ; निवळ ; नेहमीचा उरावा , आधिक्य नसलेला . उदा० भुंडा - रुपया - शेर - पायली - मण ; भुंडे - शंभर - हजार इ० . भुंडी गाय - स्त्री .
   बिनशिंगी , मुरडलेल्या - मागें फिरलेल्या शिंगांची गाय .
   ( ल . गरीब , शांत , लीन मनुष्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP