Dictionaries | References

भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?

Script: Devanagari

भटजी, बायको कां कराना? तर भटजी म्हणतोः बाई, तुम्हीच कां व्हाना?

   ज्याला कांहीं एखादी गोष्ट सुचवावी तो आपल्याच गळयांत पडायला पहातो. भट पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP