Dictionaries | References

बोजड

   
Script: Devanagari

बोजड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bōjaḍa a huge, burly, unwieldy--the body, a limb: loose and bulky--a bundle, a load: coarse and rough--carved or other work: disproportionately large and loose in general: opp. to tight and compact and neat. 2 grossly thick--cloth, rind, skin.

बोजड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   huge; coarse and rough; grossly thick.

बोजड

 वि.  अवजड , आटोपशीर नसलेले , ओबड - धोबड , न पेलण्यासारखे , प्रमाणाबाहेर असलेले .

बोजड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  उगाच मोठे, न कळणारे शब्द ज्यात वापरले आहेत वा ज्यातील वाक्ये उगाचच लांबलचक आहेत असा   Ex. ह्या लेखाची भाषा खूपच बोजड आहे.
   see : जड

बोजड

 वि.  
   मोठें ; अवजड ; न पेलण्यासारखें ( शरीर , अवयव ).
   सैल व मोठें ; आटोपशीर नसलेलें ( ओझें , गांठोडें ).
   ओबडधोबड ; चांगलें , कलाकुसरीचें नसलेलें ( खोदकाम इ० ).
   सामान्यत : अवजड ; बेताबाहेरचें ; अव्यवस्थित ; प्रमाणांत नसलेलें ; आटोपशीर नसलेलें .
   फार जाडेंभरडें ; अतिशय जाड ( कापड , साल , कातडी ). बोजवारा - पु . दुर्दशा ; गोंधळ ; फजीती ; वजन नाहींसें होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP