Dictionaries | References

बिगार

   
Script: Devanagari

बिगार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

बिगार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

बिगार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  निष्काळजीपणाने कसेबसे केलेले काम   Ex. बिगारीचे काम करण्यापेक्षा कामच न केलेले बरे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
kanಬೇಸರಿಕೆಯ ಕೆಲಸ
tamகூலி கொடுக்காமல் வேலை வாங்கும் செயல்
urdبے گار , بےگاری
   see : वेठ

बिगार

  स्त्री. 
   मोबदला किंवा मजुरी न देतां सरकारनें किंवा सरकारी अधिकार्‍यानें करवून घेतलेलें काम ; वेठ .
   सक्तीनें काम करावयास लाविलेल्या इसमानें , जनावरानें वाहून नेलेलें ओझें .
   ( ल . ) निष्काळजीपणानें कसेंबसें केलेलें काम ; इच्छा नसतांना केलेलें काम .
   सक्तीनें ; नाखुषीनें केलेला उपकार . [ फा . बेगार - री ] म्ह० बैठेसे बिगार भली = रिकामें बसण्यापेक्षां दुसर्‍याचें काम केलेलें बरें .
०खातें  न. बिगारीनें करविलेल्या कामाचा बिगारी लोकांचा हिशेब ठेवणारें खातें .
०धन वि.  ( व . ) फालतु . बिगारी पु .
   वेठीस धरलेला माणुस ; सक्तीनें कोणतेंहि काम करावयास लाविलेला इसम .
   हमाल ; मजूर ; कूली .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP