Dictionaries | References ब बजावणें Script: Devanagari See also: बजाविणें , बजावून ठेवणें Meaning Related Words बजावणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. संपादणें ; करुन टाकणें ; करणें . सुज्यायद्दौला यांनीं खुर्निशात बजावून . - रा ३ . १८६ .हडसून खडसून सांगणें ; निक्षून फर्माविणें ; सक्त आज्ञा करणें ; ताकीद देणें .वाजविणें ( वाद्य ).( कायदा ) हुकमाप्रमाणें करणें ; अमलांत आणणें ( हुकुमनामा , नोटीस इ० ).आठवण देऊन अंगीं लावणें ( दुष्टकृत्य , गुन्हा ).दुर्घट काम अंगावर घेऊन सिद्धीस नेणें . [ फा . बजा = जागीं ; आवर्दन = आणणें ; हिं . बजाना ] ( वाप्र . ) बजावून ठेवणें , बजाजत लावणें - ( व . ) सांगून ठेवणें . बजावणी - स्त्री .संपादणी ; कार्यपूर्ति ; तामिली .आज्ञा करणें ; ताकीद .वाजविणें ( वाद्य ).अम्मलबजावणी ; अमलांत आणणें .शाबिती ; अंगीं लावणें ( गुन्हा ). बजावणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( व.) सांगून ठेवणेंनिक्षून सांगणेंपक्कें सांगणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP