Dictionaries | References

धपका

Script: Devanagari

धपका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A slap or smack: also a sounding stroke with a stick or sword. Pr. ध0 सोसतो पण टिपका सोसत नाहीं. 2 A sudden impression of grief or terror; a shock, a blow. v भर, बस. 3 A huge cake.

धपका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A slap; a sounding stroke, a shock.

धपका     

ना.  चपाटा , ठोसा , थप्पड , थापट , थापटी , धपाटा , रट्टा .

धपका     

 पु. १ हिसका ; धक्का ; चपाटा ; रट्टा ; ठोसा . २ काठी , तलवार इ० चा फटकारा ; काठीचा मार . ३ धडकी , दुःख , निराशा यानी हृदयास बसणारा धक्का ; धसका पहा . ( क्रि० भरणे ; बसणे ). ४ मोठी जाड भाकरी ; थालीपीठ . [ सं . धप गु . धपको ] म्ह ० धपका सोसवतो पण टिपका सोसवत नाही = एक वेळ मार सहन करता येईल पण अब्रूला लागलेला धक्का सोसतां येणार नाही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP