Dictionaries | References

बुका

   
Script: Devanagari
See also:  बुकी , बुक्का , बुक्की

बुका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To dismiss.

बुका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A certain fragrant powder.

बुका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  बारीक पूड   Ex. आई मिरचीचा बुक्का भरणीत भरत होती.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुक्का बुक्की बुकणी
Wordnet:
benমিষ্টির গুঁড়ো
kasمِہیٖن چوٗرٕ
malനേർത്ത ചൂർണം
tamமண் துகள்

बुका     

पुस्त्री .
पुस्त्री .
बुकणी ; चूर्ण . बरें तर , मजजवळ ही हिरवी बुकी आहे . हिला सोनामुखी म्हणतात . - बाळ १ . ७० .
मूठ ; मुष्टि .
ठोसा ; गुद्दा . क्रोधें तो कीश तालप्रभुभुज विभुचें वक्ष ताडी बुक्यांनीं । - मोकृष्ण ६७ . २१ .
काळ्या रंगाचें एक सुगंधी चूर्ण . अबीर पहा . चोवा चंदन मोगरेल अतर श्रीखंड खंडे बुका । - सारुह ३ . ४२ . [ हिं . बुकना ; गु . भुक्की ] बुका लावणें - ( कथेकर्‍यानें पूर्वरंग संपवला म्हणजे त्यास बुका लावितात . यावरुन ल . ) रजा देणें ; निरोप देणें ; घालविणें .
( व . ) नाश . [ ध्व .; दे . प्रा . बुक्का = मुष्टि ] बुकाडा - पु .
( कु . ) मोठी मूठ .
फार जोराचा बुक्का ; धपका . बुकांदा - पु . बुक्का ; ठोसा ; गुद्दा ( अल्पार्थी बुकांदी ). [ बुकी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP