Dictionaries | References ब बुक्की Script: Devanagari See also: बुका , बुकी , बुक्का Meaning Related Words बुक्की मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अंग चेपण्यासाठी मुठीने हळूहळू मारण्याची क्रिया Ex. शेटजी सेवकरामकडून पाठीत बुक्के मारून घेत होते. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmমুঠি মালিচ bdसौनाय मालिस benঘুঁসি gujમુક્કી hinमुक्की kanಮುಷ್ಟಿ ಗುದ್ದು kasمۄٹھ malമുഷ്ടിചുരുട്ടിയുള്ളയിടി mniꯍꯛꯆꯥꯡ꯭ꯅꯝꯕ nepमुक्का oriମୁଥ panਮੁੱਕੀ tamகுத்துச்சண்டை telగ్రుద్దుట urdمکی See : ठोसा, बुक्का, बुका बुक्की महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री .पुस्त्री .बुकणी ; चूर्ण . बरें तर , मजजवळ ही हिरवी बुकी आहे . हिला सोनामुखी म्हणतात . - बाळ १ . ७० .मूठ ; मुष्टि .ठोसा ; गुद्दा . क्रोधें तो कीश तालप्रभुभुज विभुचें वक्ष ताडी बुक्यांनीं । - मोकृष्ण ६७ . २१ .काळ्या रंगाचें एक सुगंधी चूर्ण . अबीर पहा . चोवा चंदन मोगरेल अतर श्रीखंड खंडे बुका । - सारुह ३ . ४२ . [ हिं . बुकना ; गु . भुक्की ] बुका लावणें - ( कथेकर्यानें पूर्वरंग संपवला म्हणजे त्यास बुका लावितात . यावरुन ल . ) रजा देणें ; निरोप देणें ; घालविणें .( व . ) नाश . [ ध्व .; दे . प्रा . बुक्का = मुष्टि ] बुकाडा - पु .( कु . ) मोठी मूठ .फार जोराचा बुक्का ; धपका . बुकांदा - पु . बुक्का ; ठोसा ; गुद्दा ( अल्पार्थी बुकांदी ). [ बुकी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP