Dictionaries | References

झणझणी

   
Script: Devanagari

झणझणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v ये, सुट, लाग, उठ.

झणझणी     

 स्त्री. १ ( अंगावर बुक्की मारल्यानें कानांत होणारा ) फणफणाट ; वेदना . २ ( ऊन पदार्थ खाल्ल्यानें होणारी ) तोंडाची आग . ३ ( नांगीच्या दंशाची ) रणरण . ( क्रि० येणें ; सुटणें ; लागणें ; उठणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP