Dictionaries | References त तुंबारा Script: Devanagari See also: तुंबा , तुंबाडा Meaning Related Words तुंबारा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 upon the opening of a passage. v लाग, धर, फुट, सुट, सोड. Ex. रक्ताचा तुं0 लागून रक्तबंबाळ झाले. तुं0 सोडणें To let blood copiously. Ex. तुं0 सोडल्या- सारखें तोंड वाऱ्यास देऊं नये. तुंबारा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A plug, dam. Water accumulated by stoppage. Swollen state (of water). तुंबारा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. बंधारा , बांध ;ना. गाळ , साचून राहिलेले पाणी . तुंबारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ बंधारा ; बांध ; पाणी अडविण्याचे साधन . २ अडविल्यामुळे सांचलेले पाणी . ३ ( ल . ) तुंबलेले सांचलेले काम . ४ तुंबून रहावयाची अवस्था ; एकत्र सांठणे ; तुंबणे ( पाण्याचे ). ५ पाणी इ० तुंबावे म्हणून मोरी इ० छिद्रांत घालावयाचा बोळा . ६ अवष्टंभ ; अवरोध ; सांकळ ( रक्ताचे ) रक्ताचा भलत्याच ठिकाणी तुंबारा होऊन त्यामुळेच ते मृत्यु पावतात . - ब्रावि ६५ . ७ प्रतिबंध नाहीसा झाल्यामुळे , एक तोंड पडल्यामुळे ( रक्त पाणी इ० चा ) सवेग चालणारा मोठा प्रवाह . ( क्रि० लागणे ; धरणे ; फुटणे ; सुटणे ; सोडणे ). रक्ताचा तुंबारा लागून रक्तबंबाळ झाले .०सोडणे पुष्कळ रक्त , पाणी वगैरे एकदम सुटल्यामुळे वाहू लागणे . तुंबाडा सोडल्यासारखे तोंड वार्यास देऊं नये . [ तुंबणे ] तुंबारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तुंबारा बसणेंज्याप्रमाणें पाण्याच्या प्रवाहामध्ये बांध घातला असतां पाणी तुंबून राहते त्याप्रमाणें अडथळ्यामुळे दाटून राहणेंअडथळा होणें. ‘बरेच दिवस त्यांच्या आवेशाला तुंबारा बसला होता तो एकदम खुला झाला.’ -पामो ३४७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP