Dictionaries | References

सांखळणें

   
Script: Devanagari
See also:  सांखुळणें , साखळणें , साखुळणें

सांखळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
sāṅkhaḷaṇē or ṃsākhaḷaṇēṃ v i To congeal or clot. 2 To become costive.

सांखळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Congeal.

सांखळणें     

अ.क्रि.  १ गोठणें ; थिजणें ; घट्ट होणें ; खडा होणें . २ ( शेत ) राबांतील गाळसाळ काढणें . [ सं . संकलन ] साखळा , सांखळा - पु . १ घट्ट झालेली अवस्था ; साकळा . २ मलावरोध ; बध्दकोष्ठता . ( क्रि० धरणें ). ३ तुंबणें ; तुंबारा . साखळी , सांखळी - स्त्री . १ नदीला पाणी चढलें असतां तिला फुटणारा पाट . २ नदीला घाललेला बांध ; नदी अडविणें ( उतारासाठीं ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP