Dictionaries | References स साखळणें Script: Devanagari See also: सांखळणें , सांखुळणें , साखुळणें Meaning Related Words साखळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sāṅkhaḷaṇē or ṃsākhaḷaṇēṃ v i To congeal or clot. 2 To become costive. साखळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i Congeal. साखळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ गोठणें ; थिजणें ; घट्ट होणें ; खडा होणें . २ ( शेत ) राबांतील गाळसाळ काढणें . [ सं . संकलन ] साखळा , सांखळा - पु . १ घट्ट झालेली अवस्था ; साकळा . २ मलावरोध ; बध्दकोष्ठता . ( क्रि० धरणें ). ३ तुंबणें ; तुंबारा . साखळी , सांखळी - स्त्री . १ नदीला पाणी चढलें असतां तिला फुटणारा पाट . २ नदीला घाललेला बांध ; नदी अडविणें ( उतारासाठीं ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP