Dictionaries | References त तुंबा Script: Devanagari See also: तुंबाडा , तुंबारा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तुंबा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : तितलौकी, तूँबा Rate this meaning Thank you! 👍 तुंबा A dictionary, Marathi and English | Marathi English | | trowsers of a large or loose make. 6 A low and spreading bush. The flowers are offered to shiva, and the leaves are used medicinally, Ipomœa turpethum. Grah. see दुधाणी. 7 usually तुंबारा. Rate this meaning Thank you! 👍 तुंबा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The long white gourd. The vessel made of it. The nave of a wheel. Rate this meaning Thank you! 👍 तुंबा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun साधू लोक पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते दुध्या भोपळा पोकळ करून सुकवून त्याचे केलेले भांडे Ex. साधू महाराजांनी आपल्या तुंब्यातले पाणी तहानेल्या वाटसरूला दिले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तुंबडीWordnet:benতুম্বা gujતુંબીપાત્ર hinतूँबा kanಕಮಂಡಲು kasاَلہٕ کھۄکٕھر malകമണ്ടലു oriତୁମ୍ବା ତୁମ୍ବୀ tamகமண்டலம் urdتمبا , تمبی noun ज्यातून आंसाची टोके बाहेर पडतात तो चाकाचा मध्य Ex. बैलगाडीचा लाकडी तुंबा मोडला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benহাব gujહબ hinहब kokहब oriନାଭି panਹੱਬ sanनाभिः urdہب see : दुध्या भोपळा, द्रोणपुष्पी Rate this meaning Thank you! 👍 तुंबा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ बंधारा ; बांध ; पाणी अडविण्याचे साधन . २ अडविल्यामुळे सांचलेले पाणी . ३ ( ल . ) तुंबलेले सांचलेले काम . ४ तुंबून रहावयाची अवस्था ; एकत्र सांठणे ; तुंबणे ( पाण्याचे ). ५ पाणी इ० तुंबावे म्हणून मोरी इ० छिद्रांत घालावयाचा बोळा . ६ अवष्टंभ ; अवरोध ; सांकळ ( रक्ताचे ) रक्ताचा भलत्याच ठिकाणी तुंबारा होऊन त्यामुळेच ते मृत्यु पावतात . - ब्रावि ६५ . ७ प्रतिबंध नाहीसा झाल्यामुळे , एक तोंड पडल्यामुळे ( रक्त पाणी इ० चा ) सवेग चालणारा मोठा प्रवाह . ( क्रि० लागणे ; धरणे ; फुटणे ; सुटणे ; सोडणे ). रक्ताचा तुंबारा लागून रक्तबंबाळ झाले . पु. १ शस्त्राचा , हत्याराचा दांडा ज्यांत बसवितात ती जागा . २ कुदळ , खोरे , कुर्हाड इ० चा मागला भाग ; माथा . ३ चाकाचा मध्य . यांतून आसाची टोंके बाहेर निघतात . [ का . तुंबु ] पु. तुमान ; विजार ; चोळणा . तुंबा किनखापी - वाडसमा १ . ३५ . [ फा . तुंबान ] पु. एक लहान झाड . याची फुले शंकरास वाहतात . पाने औषधी आहेत . यास शेतवड , शेतकुंभा व गुमा असेहि म्हणतात . शेतवड पहा . [ का . तुंबे ] पु. १ लांबोडा पांढरा भोपळा ; दुध्या भोपळा ; कुंड्या भोपळा . २ या भोपळ्याचे केलेले पात्र ; पेला . पु. भोपळा ; गलबताचा नांगर टाकला कीं खुणेंकरितां बांधलेला भोपळा . - आंघळ . ३७ . ९ .०सोडणे पुष्कळ रक्त , पाणी वगैरे एकदम सुटल्यामुळे वाहू लागणे . तुंबाडा सोडल्यासारखे तोंड वार्यास देऊं नये . [ तुंबणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP