Dictionaries | References

ताजवा

   
Script: Devanagari

ताजवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   as a means of proving a multiplication: also multiplying by means of the x. v कर, मिळव, मिळ, चुक.

ताजवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A pair of scales.

ताजवा

  पु. सोने , रुपे इ० तोलण्याचा लहान तराजू , कांटा . खूण ; एखाद्या संख्येने गुणिल्याचे द्योतक चिन्ह . २ अशा चिन्हाने गुणणे ; गुणाकार . ( क्रि० करणे ; मिळणे ; मिळविणे ; चुकणे ).
  पु. ( गणीत ). १ गुणाकाराचें चिन्हा ; ( x ) अशी खुण ; एखाद्या संख्येनें गुणिल्याचें द्योतक चिन्ह . २ अशा चिन्हानें गुणणें ; गुणाकार . ( क्रि० करणें ; मिळणें ; मिळविणें ; चुकणें ).
  पु. ( मल्लखांब ) बगली करुन बोंडावर जाऊन बेंबी बोंडावर ठेऊन समतोल राहणें . ०फारारा - पु . ( मल्लखांब ) ताजवा करुन धरलेला तोल .- व्याज्ञा . ३ . २१९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP