Dictionaries | References

जुवाबाजी रुपणीची पुळण, तेव्हांच गर्क करी मन

   
Script: Devanagari

जुवाबाजी रुपणीची पुळण, तेव्हांच गर्क करी मन     

जुगाराचा नाद हा ज्‍याप्रमाणें भुसभुशीत वाळूची जमीन असते त्‍याप्रमाणें असतो. त्‍यांत ज्‍याप्रमाणें एखादा मनुष्‍य एकदां रूपूं लागला म्‍हणजे अधिक अधिक खोल जाऊं लागतो, ज्‍याप्रमाणें जुगाराचा नाद मनुष्‍यास अधिक अधिक गुंतण्यास कारण होतो. Gaming, like a quick sand, may swallow a man in a moment. -सवि ११४४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP