Dictionaries | References

जांगड

   
Script: Devanagari

जांगड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

जांगड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v घाल, कर. also the state, linkedness, co-yokedness, attachment, association.
   jāṅgaḍa n A contemptuous form of the word जांग, The thigh.
   jāṅgaḍa ad without definitive settlement of purchase--goods taken from a shop.

जांगड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  goods taken from a shop, to be retained or returned as may suit. linking together (of beasts): joining or attaching (as a scholar to a superior one, in order to learn).
   वाल, कर also the state, linkedness. co-yokedness, attachment.

जांगड

  न. १ ( परत करावयाच्या बोलीनें ) दुकानांतून मोघम आणलेला माल ; पाहून पसंत करण्यासाठीं आणलेला , घेतलेला माल . २ शिंप्यापासून किंवा कापडवाल्यापासून विक्रीसाठीं आणिलेलें कापड , कपडा . हीं लुगडीं खचित करून आणिलीं आहा कीं जांगड आणिलीं आहा . ३ वरील प्रकारानें घेतलेल्या मालाचा हिशेब किंवा हिशोबाची वही ; जांगड वही . ४ ( जनावरें ) एकत्र बांधणें ; दावण . ५ जोड , सांगड घालणें ( शिकण्यासाठीं विद्वानाशीं विद्यार्थ्याची ) ( क्रि० घालणें ; करणें ). संगतींत ठेवणें . ६ सांगड ; संगत ; प्रीति ; संबंध . - क्रिवि . कायम विक्रीच्या ठरावाशिवाय घेतलेला ( दुकानांतील माल ).
  न. ( ना . ) लबाडीनें किंवा अन्य प्रकारानें मिळविलेलें द्रव्य .
  न. ( तिरस्कारार्थी ) जांग ; जंघा .
०वही  स्त्री. जांगड माल जींत टिपला आहे अशी वही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP